आजरा महाविद्यालयात बार्टीच्या विविध योजना व जात वैधता प्रक्रियेवर मार्गदर्शन: 02/07/2026

आजरा महाविद्यालयात बार्टीच्या विविध योजना व जात वैधता प्रक्रियेवर मार्गदर्शन: 02/07/2026

आजरा येथील आजरा महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी), कोल्हापूर यांच्या वतीने "बार्टीच्या विविध योजना व जात वैधता (कास्ट व्हॅलिडिटी) प्रक्रिया" या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.